AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
फळपीक विमा योजनेत नवीन बदल!
👉🏻प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यात सन 2024-25 व 2025-26 या 2 वर्षामध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्यात आलेली आहे सोबतच या योजनेमध्ये काही बदल झाल्याचा शासनाचा जि. आर देखील प्रकशित करण्यात आलेला आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
0
इतर लेख