योजना व अनुदानAman Mohanawale
फळपीक विमा मिळण्याबाबत नवी अपडेट!
➡️ मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेकरिता राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या सविस्तर माहितीबाबत आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. संदर्भ:- Aman Mohanawale, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
9
इतर लेख