AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळपिकात बहार धरण्यापूर्वी काडी पक्वतेसाठी नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
फळपिकात बहार धरण्यापूर्वी काडी पक्वतेसाठी नियोजन!
डाळिंब व संत्रा/लिंबूवर्गीय पिकात आंबे बहार धरण्यापूर्वी पिकास ताण देताना 0:52:34 विद्राव्य खत @5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन 3 ते 5 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी जेणेकरून काडी मध्ये चांगले अन्नद्रव्ये तयार होईल व काडी पक्व झाल्यामुळे बहार येताना बागेत चांगली फुलधारणा होण्यास मदत होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
1
इतर लेख