१२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व जाणून घ्या.यामध्ये कोणते घटक असतात?
नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P)
याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते?
👉 हे मोनोअमोनियम फॉस्फेट युक्त असते.
👉 नायट्रोजन कमी, पण फॉस्फरस भरपूर.
👉...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स