AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळपिकांमध्ये आच्छादनाचा उपयोग
जैविक शेतीअॅग्रोवन
फळपिकांमध्ये आच्छादनाचा उपयोग
सेंद्रिय घटक पिकांना उपलब्ध व्हावे यासाठी फळ पिकांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी वाळलेले गवत, गव्हाचा भुसा, ऊसाचे पाचट व कपाशीचे काड याचे आच्छादन करावे. कारण नैसर्गिक घटक असलेल्या आच्छादनाचे कालांतराने सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते.
फायदे : _x005F_x000D_ • जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याची २० ते ३० टक्क्यांनी बचत होते._x005F_x000D_ • पीक उत्पादनात वाढ होऊन ८० ते ९० टक्के तण नियंत्रण होते. जमिनीत हवा खेळती राहते. पाऊस व वारा यांपासून होणारी जमिनीची धूप थांबते._x005F_x000D_ • जमिनीचे अंतर्गत तापमान संतुलित राहते. तापमान संतुलित राहिल्यामुळे जिवाणूची प्रक्रिया आणि जमिनीत जीवरासायनिक प्रक्रिया उत्तम प्रकारे चालण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते_x005F_x000D_ • पिकांचे उत्पन्न, उत्पादन व दर्जा सुधारते._x005F_x000D_ • खते आणि पाण्याचा योग्य वापर होतो._x005F_x000D_ संदर्भ – अॅग्रोवन _x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
364
0