AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखShivar News 24
फर्टिगेशन बाबत सविस्तर मार्गदर्शन!
➡️ ठिबक सिंचन वापरताना शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न असतात. ठिबकमधून खते सोडताना काय काळजी घ्यावी, फर्टिगेशन म्हणजे काय याबाबतची सविस्तर माहिती ठिबक सिंचन तज्ज्ञ पंकज देशमुख यांनी या व्हिडिओत दिली आहे. व्हिडिओ लाईक व शेअर जरूर करावा. संदर्भ:- Shivar News 24. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
3
इतर लेख