AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
फक्त 55 रूपयात 3000 रू. पेन्शन मिळवा!
➡️शेतकरी मित्रांनो, भारत सरकार द्वारे पी.एम.किसान मानधन योजना राबवली जाते. तर आज आपण त्याअंतर्गत कोणते फायदे आणि लाभ आपण मिळवू शकता याबाबत माहिती घेणार आहोत. या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ सविस्तर पहा. ➡️संदर्भ:- Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
82
22
इतर लेख