जुगाडआधुनिक शेतीचा गोडवा
फक्त 50 रु.पाईप लिकेज काढा!
➡️शेतातील पाईप लाईन मध्ये कुठेही पाईप लिकेज झाल्यावर ते कसे काढायचे याचा जुगाड शेतकऱ्याने बनवला आहे. याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
➡️ संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.