समाचारPrabhudeva GR & sheti yojana
फक्त याच खात्यात येणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता!
➡️महाराष्ट्र राज्यातील २१ ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थ्यांसाठी राज्यशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेची अतिशय जोमाने अंबलबजावणी देखील होत आहे. तसेच या योजनेअंतर्गत जे दरमहा १५०० रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी कोणते बँक खाते ग्राह्य धरले जाईल. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.