AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाAgroStar India
फक्त १८ गुंठ्यांमध्ये काढले २ लाखांचे उत्पन्न!
शेती व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी अनेक प्रयोग करत आहेत. याचे उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकरी रघुनाथ जाधव. ज्यांनी नादच खुळा करत १८ गुंठ्यांमध्ये तब्बल २ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल केली. चला जाणून घेऊया रघुनाथ जाधव यांच्या यशस्वी प्रयोगाविषयी.यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
3
इतर लेख