AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
फक्त एका क्लिक वर
👉🏼कृषी विभागाच्या योजनासाठी शेतकरी नोंदणी कशी करावी ? ट्रॅक्टर, कृषी अवजारे, पाईप, ठिबक, फळबाग, नवीन विहिरीसह कृषी विभागाच्या सर्व योजना एका क्लिक वर कश्याप्रकारे उपलब्ध होतील, यासाठी नोंदणी कशी करावी ? नेमकी माहिती कशी भरावी ? याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉🏼संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
12
इतर लेख