AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना!
➡️ राष्ट्रीय एकात्मिक विकास फलोत्पादनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला व फळपिके लागवडीसाठी प्लास्टिक मल्चिंग खरेदीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. तर त्या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
41
16
इतर लेख