AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी अपडेट!
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देण्यारी योजना म्हणजे 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना'. या योजनेविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
18