AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय कल्पनाप्रभुदेवा जीआर व शेती योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनासाठी अर्ज!
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा पात्रता व अटी काय आहेत या विषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4
इतर लेख