AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची मोठी बातमी!
➡️शेतकरी बंधूंनो, पीएम किसान योजनेतून १० हजार रुपये मिळण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली आहे. ➡️एक फेब्रुवारीला अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. ➡️ या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - AgroStar India, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
169
32
इतर लेख