AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रजासत्ताक फॅन्सी स्पर्धा -2
प्रश्नोत्तरीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
प्रजासत्ताक फॅन्सी स्पर्धा -2
"प्रजासत्ताक फॅन्सी स्पर्धा नियम आणि अटी:- १. येथे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मुलाने कोणत्याही स्वतंत्र सैनिकाचा ड्रेस परिधान केलेला फोटो पोस्ट करा आणि आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा. २.आपल्या मुलाचा फोटो टाकून #प्रजासत्ताक दिन लिहून पोस्ट करा. ३- स्पर्धेचा कालावधी २४ जानेवारी ते ३१ जानेवारी असेल ४.विजेत्यासाठी भेट अ‍ॅग्रोस्टार कंपनी ठरवेल. ५.स्पर्धेमध्ये १ भाग्यवान विजेत्याची निवड केली ६.आम्ही अॅपवर पोस्ट किंवा बॅनरव्दारे विजेत्यांची नावे जाहीर करणार आहोत."
16
5