AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
प्युअर केल्प पिकासाठी एकदम बेस्ट
🌱पिकासाठी उत्तम पीक पोषक कोणते? आणि ते कसे ओळखावे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतात.कारण पैसे खर्च करूनही बरेच वेळा पिकामध्ये पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थेट दाखवणार आहोत एक प्लॉट जिथे उत्तम पीकपोषकाचा म्हणजेच प्युअर केल्प चा वापर पिकावर झाला आहे. या औषधाचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. तर जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती. 🌱संदर्भ:-Agrostar india वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
78
15
इतर लेख