पोस्ट विभागात ८वी पास उमेदवारांसाठी भरती!
नोकरीसकाळ
पोस्ट विभागात ८वी पास उमेदवारांसाठी भरती!
➡️पोस्ट विभाग मुंबई, दळणवळण मंत्रालयाने सेवा ग्रुप-सी अराजपत्रित नॉन-मिनिट्रियल पदांअंतर्गत विविध कुशल कारागिरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ➡️नऊ पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध पदांवर भरती होणार आहे. पोस्ट विभागाने या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ➡️या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.म्हणजेच पात्र उमेदवारांनी आपला अर्ज योग्यरित्या भरून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागेल. ➡️भरती आणि पात्रता तपासण्यासाठी उमेदवार भारतीय पोस्टाची वेबसाइट indiapost.gov.in ला भेट देऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ९ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करावेत. ➡️संदर्भ: Sakal हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
7