AgroStar
सल्लागार व्हिडिओAgroStar India
पोर्टेबल डबल मोटर बैटरी स्प्रे पंप !
➡️ शेतकरी मित्रांनो,अग्रोस्टार तुमच्यासाठी एक नवीन शोध घेऊन आला आहे "पोर्टेबल डबल मोटर बॅटरी स्प्रे पंप" याच्या वापराने आता औषध फवारणी होईल अगदी सोपी आणि कमी वेळात तर याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
10
इतर लेख