AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताMahiti Asaylach Havi
पोटहिस्सा स्वतंत्र सातबारा होणार!
शेतकरी बंधूंनो, ग्रामिण भागातील वाद हे शेतजमीन पोट-हिश्याशी संबंधित असतात, भूमि अभिलेख विभागातने विशेष मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील गावामंध्ये शेतकऱ्यांचे ७/१२ उतारे त्यांच्या हिश्याप्रमाणे वेगळे करून दिले जाणार आहेत. या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Mahiti Asaylach Havi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
16
इतर लेख