AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
पोटखराबा होणार आता लागवडी योग्य, सातबारा उताऱ्यात मोठा बदल!
👉 मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सात बारा उताऱ्यावरील पोखराबा क्षेत्राचे लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये रूपांतर करणे याबाबत. चला तर मग सविस्तर माहिती घेऊ. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
129
10
इतर लेख