योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पोकरा योजनेच अनुदान आलं, लवकरच होणार खात्यात जमा!
शेतकरी बंधूंनो, १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांसाठी असलेली पोखरा योजनेंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी २५० कोटी अनुदान वितरित केले आहे. या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
38
15
संबंधित लेख