समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पोकरा योजनेच अनुदान आलं, लवकरच खात्यात!
शेतकरी बंधूंनो, पोखरा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन,पाईप लाईन,याबरोबरच विविध बाबींसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी व अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी २५० कोटी निधी वितरित करण्यात आले आहे.याविषयी सविस्तरमाहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.