कृषी वार्ताTech With Rahul
पोकरा नवीन योजनेसाठी नोंदणी करा आजच!
पोकरा योजनेच्या नवीन पोर्टलवरती शेतकरी बंधुनो शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आहेत त्यातीलच एक योजना म्हणजे पोकरा योजना(नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प) या योजनेचा फायदा घेण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणी प्रकिया माहिती नसते. याच उदिष्ठाने आम्ही नोंदणी कशी करावी याविषयी माहिती सांगण्यासाठी या बाबत या व्हिडीओ प्रसारित करत आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- Tech with Rahul,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.