AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
पॉवर टिलर स्वस्तात! सरकार देणार ₹1,20,000 अनुदान
पॉवर टिलरवर सरकारचे अनुदान!शेतकरी मित्रांनो,👉 महाराष्ट्र सरकारतर्फे आता 8 HP ते 11+ HP पॉवर टिलर घेण्यासाठी थेट ₹1,20,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री परवडणाऱ्या किमतीत घेता येईल. पॉवर टिलरच्या मदतीने नांगरणी, पेरणी, भुईसपाटीकरण अशा अनेक शेती कामांमध्ये वेळ आणि खर्च दोन्ही कमी होणार आहेत.👉 कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात — याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
82
4
इतर लेख