AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पेरू फळपिकावरील देवी रोग
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पेरू फळपिकावरील देवी रोग
हा एक बुरशीजन्य रोग असून; ‘खैऱ्या’ नावानेही हा रोग शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. खरीप हंगामामध्ये सतत पडणारा भरपूर पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त दमट हवा किंवा बागेस अती पाणी दिल्यास दमटपणा वाढल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो व पावसाळ्यात हा रोग झपाट्याने वाढतो
फळावर गोलाकार काळ्या रंगाचे डाग दिसतात. हे व्रण फळामध्ये खोलवर रुतलेले नसतात. पक्व फळावर या रोगाची लागण सहसा होत नाही; कोवळ्या, हिरव्या, अपरिपक्व फळांवर हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. प्रादुर्भाव असलेली फळे चवीला सपक लागतात. झाडावरील जुन्या पानांवर रोगाचे ल
176
10
इतर लेख