AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याबिहार कृषी विद्यापीठ सबोर
पेरूमधील कॅनोपी व्यवस्थापन
१) अतिघन पेरू लागवडी मध्ये याची छाटणी व्यवस्थापन करणे आवश्यक असते. २) छाटणी करताना फळाची काडी तिरकस पद्धतीने छाटावी. ३) छाटणी हि किमान २ वेळा करावी.
संदर्भ -Bihar Agricultural University Sabour हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा
58
1