कृषि जुगाड़होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
पेरणी यंत्राचा अप्रतिम जुगाड!
सांगली जिल्हयातील शेतकरी भरत जगताप यांनी कमी खर्चात, पेरणी यंत्राचा अप्रतिम जुगाड केला आहे. पिकात आंतरलागवड करताना जिथे ट्रॅक्टर व बैलसंबंधित अवजारे चालत नाही, तिथे हे पेरणी यंत्र जबरदस्त कामाला येते. या पेरणीयंत्रासाठी त्यांचे कृषी अधिकारी व विदयापीठ संशोधकांनीदेखील कौतुक केले आहे. त्यांचा हा जुगाड त्यांनी कसा तयार केला व आपल्या पिकासाठी हा जुगाड कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेण्यासाठी त्वरित हा व्हिडीओ पहा. राज्यातील शेतकऱ्यांची ही कमाल आवडल्यास लाइक करा व आधिकाधिक शेतकऱ्यांसोबत शेयर करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
11
इतर लेख