AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पेरणीपूर्वी खोल नांगरटीचे महत्त्व.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पेरणीपूर्वी खोल नांगरटीचे महत्त्व.
नवीन पिकांना हानिकारक असलेल्या किडींचे काही कोश ( सुप्तावस्था) जमिनीत आढळतात. त्यामुळे, खोल नांगरट करावी आणि जमीन एक आठवडाभर चांगली तापवावी. अशा जमिनीत कोश नष्ट होतील.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
433
0
इतर लेख