AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पेरणीनंतर १५ दिवसांनी टाका हि खते!
🌱आपण कापसाची लागवड तर केली असेल . लागवडीसाठी उत्तम बियाणे निवडली असतील , योग्य वेळी पेरणी केली असेल, योग्य पाण्याचे नियोजन पण केले असेल, हो ना? पण एवढे सगळे करून सुद्धा पीक चांगले येईल कि नाही अशी एक चिंता नक्कीच मनामध्ये असणार. 🌱पण तुम्ही काळजी करू नका कारण अ‍ॅग्रोस्टार पावलोपावलांवर आपल्या सोबत आहे.जिथे अ‍ॅग्री डॉक्टर तुम्हाला नेहमीच योग्य सल्ला देतात. तर आजही या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहेत कि कापूस पीक लागवडीनंतर १५ दिवसांनी कोणत्या खतांचा वापर पिकामध्ये केला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
169
22
इतर लेख