AgroStar
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
पेट्रोल,डिझेल झाले स्वस्त, व गॅसला ₹ २०० सबसिडी जाहीर !
मित्रांनो, सध्या महागाई च्या झळा सर्वानाच सोसाव्या लागत होत्या. ज्यामध्ये पेट्रोल, डीझेल, एल.पी.जी. गॅस याचे भाव गगनाला भिडले होते. परंतु केंद्र शासनाने आता एक दिलासादायक माहीती दिलेली आहे. तर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1
इतर लेख