AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
पॅशन फ्रुट या फळपिकांची लागवड
• पॅशन फळपीक हे एक वेलवर्गीय पीक आहे. या पिकाच्या योग्य वाढीसाठी काँक्रीटचे खांब रोवून जाळीदार मंडप तयार केला जातो. • पिकाचे पुर्नरोपण झाल्यानंतर रोपांच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर लावला जातो, वेल वाढल्यानंतर ते काढले जाते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. • यानंतर एका महिन्यात या पिकामध्ये फुलधारणा झाल्याचे पाहू शकता. • पक्व आणि काढणीसाठी तयार झालेल्या फळांचा रंग जांभळा दिसतो, अशा फळांची काढणी केली जाते. • पॅशन फळांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-क्रिप्टोक्झॅन्थिन आणि अल्फा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे मनुष्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. संदर्भ: नोल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
198
0