क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताAgroStar India,
पूर्व मोसमी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज;हवामान विभाग!
गेल्या ५ ते ६ दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरादार पाऊस झाला आहे .या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विदर्भातील बहुतांश भागात १९ एप्रिल पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामानाविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - AgroStar India, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
96
8
संबंधित लेख