AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतात पाणीसाठा कमी
कृषि वार्ताअॅग्रोवन
पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतात पाणीसाठा कमी
देशातील ९१ प्रमुख जलाशयांमध्ये २३ नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी ६४ टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता,
असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. गेल्या आठवड्यात १६ नोव्हेंबरपर्यंत या पाणीसाठ्याचे प्रमाण ६६ टक्के होते. तुलनेत पाणीसाठ्यात २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ही घट प्रामुख्याने पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतातील जलसाठ्यांत आहे._x000D_ संदर्भ –अग्रोवन२७ नोव्हे १७
10
0