क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताअॅग्रोवन
पुष्पोत्पादनात मोठ्या संधी : डॉ. प्रसाद
फुलांची मागणी वाढत असून, शेतकऱ्यांनी पांरपरिक भाजीपाला पिकांपेक्षा फूल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. तसेच फुलांच्या मूल्यसंवर्धनातूनदेखील अधिकचा नफा मिळत असून,
हे क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले._x000D_ संदर्भ –अग्रोवन२९ नोव्हे १७
23
0
संबंधित लेख