AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्तास्कायमेट वेदर
पुन्हा एकदा पाऊस बरसणार!
शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यात गेल्या ३दिवसात चांगला पाऊस झाला आहे. ८जुलै पर्यन्त विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात हलक्या प्रतीचा पाऊस पडेल असे हवामान विभागाने दर्शवला आहे. हवामाना विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- स्कायमेट वेदर, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
10
इतर लेख