AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुणे महानगर परिवहन महामंडळ इथे नोकरीची संधी!
नोकरीन्युज १८ लोकमत
पुणे महानगर परिवहन महामंडळ इथे नोकरीची संधी!
➡️पुणे महानगर परिवहन महामंडळ इथे इथे लवकरच काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फील्ड ऑफिसर ऑपरेशन,फील्ड ऑफिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती 1)फील्ड ऑफिसर ऑपरेशन 2)फील्ड ऑफिसर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 1) फील्ड ऑफिसर ऑपरेशन - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. 2) फील्ड ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार फील्ड ऑफिसर ऑपरेशन २१,०००/- रुपये प्रतिमहिना फील्ड ऑफिसर २१,०००/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्यासाठीचा पत्ता मुख्य प्रशासकीय कार्यालय,पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – 411 037 मुलाखतीची तारीख - ०१ नोव्हेंबर २०२१ अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
9
इतर लेख