AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुणे इथे 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती!
नोकरीन्यूज १८लोकमत
पुणे इथे 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती!
➡️महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे इथे लवकरच १२वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ असणार आहे. या पदांसाठी भरती ➡️अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री - एकूण जागा 47 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ➡️अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित शाखेमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा ➡️या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांचं वय हे ३०वर्षांपर्यंत असावं. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांचं वय ३५ वर्षांच्या अधिक नसावं. ही कागदपत्रं आवश्यक 1)दहावी आणि बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र. 2) ITI उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र. 3) ओळखपत्र, आधार कार्ड. पॅन कार्ड 4) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला असणं आवश्यक. 5) या पदभरतीसाठी एक वर्षांचा प्रक्षिक्षण कालावधी असणार आहे. 6) अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ ऑक्टोबर २०२१ 7) या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
12