AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
पुढील 10 दिवस मुसळधार पाऊस!
☔राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्याप समाधनकारक पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत. यादरम्यान दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात बहुतांश भागात येत्या १० दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ☔या पावसाच्या शक्यतेदरम्यान राज्यात मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे.तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाची स्थिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☔संदर्भ:- Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
69
12