हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
पुढील २ दिवस पावसाचा अंदाज!
➡️ महाराष्ट्रातील व उत्तरभारतातील हवेच्या दाबात बदल होत आहेत. उत्तरभारतातील हवेच्या दाबात बदल होत आहेत.ईशान्य मान्सून वारे महाराष्ट्राचे पूर्वभागावरून दक्षिण दिशेने वाहतील व मोट्या प्रमाणात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. कोकण - रविवारी सिंधूदुर्ग, रायगड, ठाणे या जिल्ह्यात ४५ मी मी तर रत्नागिरी जिल्ह्यात ७४ मी मी म्हणजेच अतिवृष्टीची शक्यता आहे.सोमवारी सिंधूदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात ३० मी मी पावसाची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यात ६० मी.मी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तिविली आहे. उत्तर महाराष्ट्र : रविवारी नाशिक व धुळे जिल्ह्यांत ४६ मी.मी, नंदुरबार जिल्ह्यात ५५ मी.मी व जळगाव जिल्ह्यात ३७ मी.मी पावसाची शक्यता आहे.सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात ८० मी मी नाशिक व जळगाव जिल्ह्यात २५ ते ३० मी.मीतर धुळे जिल्ह्यात २० मी.मी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा : रविवारी उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यात १८ मी.मी पावसाची शक्यता असून जालना जिल्ह्यात २१ मी.मी, हिंगोली जिल्ह्यात १३ मी.मी. तर नांदेड जिल्ह्यात ३० मी मी पावसाची शक्यता आहे.सोमवारी औरंगाबाद,जालना, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात २६ ते ३० मिमी पावसाची शक्यता असून बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात १५ ते २० मी मी, पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ - रविवारी अमरावती जिल्ह्यात ४६ मी मी पावसाची शक्यता आहे.वाशीम जिल्ह्यात १६ मी मी बुद्धांना व वाशीम जिल्ह्यात २६ मी मी पावसाची शक्यता आहे.सोमवारी अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात २२ते २९ मी मी तसेच अकोला व वाशीम जिल्ह्यात ५ ते ९ मिमी पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भ - मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी २२ ते २३ मी मी पावसाची शक्यता आहे. पूर्वविदर्भ - भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रविवारी १५ मी.मी चंद्रपूर जिल्ह्यात २५ मी.मी व गडचिरोली जिल्ह्यात ६ मी मी पावसाची शक्यता असून सोमवारी तर भंडारा जिल्ह्यात १७ मी.मी, गोंदिया जिल्ह्यात २७ मी मी तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २३ ते २४ मी मी पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - रविवारी पुणे जिल्ह्यात ७५ मी मी सातारा जिल्ह्यात ७० मि. मी. सांगली जिल्ह्यात ६२ मिमी, नगर व कोल्हापूर जिल्ह्यात ४० मी.मी.व सोलापूर जिल्ह्यात १९ मी.मी पावसाची शक्यता आहे. सोमवारी सांगली व सातारा जिल्ह्यात ६० मी.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ३२ मी मी पावसाची शक्यता आहे. कृषि सल्ला - ➡️ द्राक्ष पिकाची ऑक्टोबर छाटणी १५ ऑक्टोबर पर्यंत करावी ➡️ हरभरा पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून घ्यावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरू
93
14
इतर लेख