AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
पी एम किसान eKYC परत सुरू, त्वरित करा अपडेट!
शेतकरी मित्रांनो,पी एम किसान योजनेमधून लाभ सुरू ठेवण्याकरीता eKYC करणे गरजेचे असून आता मोबाईलवरून ओटीपी व्दारे घरीबसून eKYC करता येणार आहे. तर हे ई केवायसी कसे अपडेट करायचे याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी पी एम किसान योजनेची वेबसाईट https://pmkisan.gov.in/ संदर्भ:Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
57
31
इतर लेख