योजना व अनुदानTech With Rahul
पी एम किसान सन्मान योजने लाभ घेण्यासाठी EKYC करणे आवश्यक!
पी एम किसान योजनेकरिता eKYC करणे बंधनकारक करण्यात आलेले असून, CSC सेंटर वरून सुध्दा आता पी एम किसान योजनेकरीता eKYC करता येणार आहे, याबाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech with rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख