AgroStar
कृषी वार्ताTech With Rahul
पी एम किसान योजनेसंबंधी महत्वाचे अपडेट!
प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांचे हफ्ते थकीत राहिले आहे. त्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून एक महत्वपूर्ण अपडेट आले आहे. शेतकऱ्यांच्या हफ्ते बंद झालेले व दुरुस्ती असलेले खाते यासाठी अंबलबजावणीसाठी कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी - https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202202231459244301.pdf संदर्भ:-Tech with Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
25
इतर लेख