AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताआपलं गाव आपला विकास
पी एम किसान योजनाची ई केवायसी करा आजच!
शेतकरी बंधूंनो पी एम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एक महत्तवपूर्ण अपडेट आहे. लवकरच पी एम किसान १० वा हफ्ता आपल्या खात्यात येणार आहे. यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वर ई केवायसी संदर्भात अपडेट आले आहे. याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- आपलं गाव आपला विकास, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
20
इतर लेख