AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीपीआर या रोगावरील उपचार
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
पीपीआर या रोगावरील उपचार
हा एक गंभीर आजार आहे, म्हणून हिवाळ्यात सरकारद्वारे राज्यभर मोफत लसीकरण मोहीम राबविली जाते. या मोहिमेद्वारे शेळ्या मेंढ्यांना जंतनाशकाची लस दिली जाते. सध्या या मोहिमेची तारीख १ डिसेंबर ते ८ डिसेंबर आहे, पशुपालकांनी देखील या लसीकरण मोहिमेत सामील व्हावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
194
0
इतर लेख