योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीक स्पर्धा योजना, नवे बदल |
➡️राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा योजना राबवली जाते. जी आपल्याला अवगत असेलच परंतु आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. याचबद्दल आज आपण या व्हिडिओ द्वारे जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
1
इतर लेख