योजना व अनुदानAgrostar
पीक विमा जी. आर प्रकाशित
👉🏼खरीप हंगाम 2023 करिता पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झालेली असून याबाबत जि.आर.सुध्दा प्रकाशित करण्यात आलेला आहे, या व्हिडीओ मधे पीक विमा अर्ज, माहिती, कागदपत्रे बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.
👉🏼संदर्भ:- Tech with rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.