AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी करा हे काम!
शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पीक विमा काढलेला असेल पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी सोबत क्लेम करा अथवा संबंधित तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज भरून द्या व पीक विमा काढलेला नसेल तर त्यांना पण नुकसान भरपाई मिळू शकते. याविषयी सविस्तर बाबी व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
8