AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar
पीक वाढीसोबत होईल जोमाने फुटवा!
🎋आज आपण माहिती घेणार आहोत. ऊस वाढी साठी सर्वोत्तम ठरलेल्या पीक पोषकाची. म्हणजेच शुगरकेन स्पेशल बद्दल. 🎋शुगरकेन स्पेशल वापराचे फायदे: १. उसाची जाडी आणि लांबी वाढवते. २. फुटव्यांची संख्या वाढवते. ३. उसामध्ये अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते ४. कांड्यांचा आकार वाढवण्यास मदत करते. 🎋शुगरकेन स्पेशल बद्दल अधिक माहिती पहा.👇🏻 🎋संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
5
इतर लेख