योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीक नुकसान भरपाई मिळणार!
सध्या राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अधिक पीक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. मात्र ही चिंता दूर करण्यासाठी शेतकरी पीक नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकतात. जेणेकरून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळू शकते. ही नुकसान भरपाई आपण कॉल, मेल व आदिच्या माध्यमातून मिळू शकता. या नुकसान भरपाईसाठी कसा क्लेम करायचा? याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडीओव्दारे जाणून घ्या. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
20
संबंधित लेख